बेथेसदा तलाव जोडेना पांगया माणुस
1 त्यानानंतर यहूदीसना सण व्हता, तवय येशु यरूशलेमले गया. 2 यरूशलेममा मेंढरू नावना दरवाजाजोडे एक तलाव शे, त्याले इब्री भाषामा बेथेसदा म्हणतस; त्यानाजोडे पाच वरांड्या शेतस. 3 त्यामा रोगी, आंधया, लंगडा, लखवा व्हयेल यासनी मोठी गर्दी पडी राहे. 4 ५:४ हाई वचन काही मुळ शास्त्रलेखसमा सापडस नहीकारण देवदूत प्रत्येक येळले तलावमा उतरीन पाणी हालाये अनी पाणी हालावानंतर पहिले जो त्यामा जाई त्याले कोणता बी रोग व्हई तो बरा व्हई जाये. 5 तठे अडतीस वरीस पाईन आजारी माणुस व्हता. 6 येशुनी त्याले पडेल दखं अनी त्याले आजारी पडीन बराच दिन व्हयेल व्हतात; हाई वळखीन तो त्याले बोलना, "तुले बरं व्हवानी ईच्छा शे का?"
7 त्या आजारी माणुसनी त्याले उत्तर दिधं, "गुरजी, पाणी हालनं तवय माले तलावमा सोडाकरता मनासंगे कोणीच नही; अनी मी जास नही जास तेवढामा दुसरा कोणी बी मना पहीले उतरी जास." 8 येशु त्याले बोलना, "ऊठ, तुनी चटई उचलीसन चाल." 9 तवय तो माणुस लगेच बरा व्हयना अनं आपली चटई उचलीसन चालाले लागना.
तो शब्बाथ दिन व्हता.