17 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मना बाप आत्तेपावत कामकरी राहीना अनी मी बी कामकरी राहीनु."
18 यामुये यहूदी अधिकारीसनी त्याले मारी टाकाकरता जास्तीच खटपट करी; कारण नुसतं त्यानी शब्बाथ दिनना नियमले मोडं नही, तर तो देवले त्याना बाप म्हणीसन स्वतःले देवना बराबरीना ठराई राहीना.