21 जसं बाप मरेलसले ऊठाडीन जिवत करस तसा पोऱ्या बी पाहिजे त्याले जिवत करस. 22 बाप कोणाच न्याय करस नही, तर सर्व न्याय करानं काम त्यानी पोऱ्याकडे सोपी देयल शे. 23 याकरता की जसं बापना सन्मान करतस तसा पोऱ्याना बी सर्वासनी सन्मान कराले पाहिजे. जो पोऱ्याना सन्मान करस नही तो, ज्यानी माले धाडेल शे, त्या बापना सन्मान करस नही."
24 "मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. 25 मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन. 26 जसं बापमा स्वतःनं जिवन शे, तसं पोऱ्यामा बी स्वतःनं जिवन ऱ्हावाले पाहिजे अस त्यानी माले दिधं. 27 अनी तो मनुष्यना पोऱ्या शे यामुये न्यायनिवाडा कराना अधिकार त्याले दिधा. 28 यानाबद्दल आश्चर्य करू नका; कारण अशी येळ ई राहीनी की, त्या येळले कबरसमातील सर्व लोके मनी वाणी ऐकतीन 29 ज्यासनी सत्कर्म करात त्या जिवनना पुनरूत्थानकरता, अनी ज्यासनी दुष्कर्म करात त्या न्यायना पुनरूत्थानकरता बाहेर येतीन."
30 "मनाघाई स्वतः व्हईन काहीच करावत नही; जसं मी ऐकस तसाच न्यायनिवाडा करस, अनी मना न्याय खरा शे, कारण मी मना ईच्छाप्रमाणे नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे कराले दखस."
31 "मी स्वतःबद्दल साक्ष देस तर मनी साक्ष खरी नही.