27 नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
28 यावर त्यासनी त्याले सांगं, "देवना कामे आमनाकडतीन व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन काय कराले पाहिजे?"
29 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "देवनं काम हाईच शे की, ज्याले त्यानी धाडेल शे त्यानावर तुम्हीन ईश्वास ठेवाना."