48 मी जिवननी भाकर शे. 49 तुमना पुर्वजसंनी जंगलमा मान्ना खादा तरी त्या मरणात. 50 पण स्वर्गमातीन उतरेल भाकर अशी शे की, ती कोणी खादी तर तो मरावं नही. 51 स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे."