66 यामुये त्याना शिष्यसपैकी बराचजन परत गयात, त्या परत कधीच त्यानासंगे चालनात नही. 67 यावरतीन येशु बारा शिष्यसले बोलना, "तुमनी बी निंघी जावानी ईच्छा शे का?"
68 ६:६८ मत्तय १६:१६; मार्क ८:२९; लूक ९:२० शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, "प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस. 69 अनी तुम्हीन देवना पवित्र असा एक शेतस, असा आम्हीन ईश्वास धरेल शे अनं वळखेल शे."