3 यामुये त्याना भाऊ त्याले बोलनात, "तु आठेन निंघीन यहूदीयामा जाय, म्हणजे ज्या कामे तु करस त्या तुना शिष्यसनी बी दखाले पाहिजे. 4 ज्याले कोणले प्रसिध्द व्हनं ऱ्हास तो गुपचुप काहीच करस नही; तु या कामे करस ना तर स्वतः जगले प्रकट व्हय!" 5 त्याना भाऊसनी बी त्यानावर ईश्वास ठेयल नव्हता.