7 अनी त्या त्याले एकसारख ईचारी राहींतात तवय तो ऊठीसन त्यासले बोलना, "तुमनामा जो निष्पाप व्हई त्यानी पहिले तिनावर दगड टाकाना." 9 हाई ऐकीन वडील लोकसपाईन सुरवात करीसन शेवटला माणुसपावत एकना मांगे एक असा त्या सर्व निंघी गयात; येशु एकटाच राहीना अनी तठेच ती बाई मझार उभी व्हती.