11 तवय देवना दूत धुपवेदीना उजवा बाजुले प्रकट व्हयना. 12 त्याले दखीन जखऱ्या घाबरना अनं त्याना थरकाप व्हयना. 13 देवदूत त्याले बोलना, "जखऱ्या, घाबरू नको, कारण तुनी ईनंती ऐकामा येल शे; तुनी बायको अलीशिबा हिनापाईन तुले पोऱ्या व्हई, अनी तु त्यानं नाव योहान ठेव. 14 तुले आनंद अनं उल्लास व्हई अनी त्याना जन्ममुये बराच लोकसले आनंद वाटी. 15 कारण योहान देवना नजरमा महान व्हई, तो ‘द्राक्षरस अनं दारू पेवाव नही,’ अनी तो त्यानी मायना कोखपाईन पवित्र आत्मातीन परीपुर्ण राही, 16 तो इस्त्राएलसना बराच जणसले त्यासना देव प्रभु यानाकडे वळाई; 17 ‘बापसनं मन पोऱ्यासकडे,’ अनी हट्टी लोकसले धार्मीक जणसना ज्ञानकडे फिराईन प्रभुकरता योग्य प्रजा तयार कराले तो एलियानामायक आत्मातीन अनं सामर्थ्यतीन त्यानापुढे चाली."