13 देवदूत त्याले बोलना, "जखऱ्या, घाबरू नको, कारण तुनी ईनंती ऐकामा येल शे; तुनी बायको अलीशिबा हिनापाईन तुले पोऱ्या व्हई, अनी तु त्यानं नाव योहान ठेव. 14 तुले आनंद अनं उल्लास व्हई अनी त्याना जन्ममुये बराच लोकसले आनंद वाटी. 15 कारण योहान देवना नजरमा महान व्हई, तो ‘द्राक्षरस अनं दारू पेवाव नही,’ अनी तो त्यानी मायना कोखपाईन पवित्र आत्मातीन परीपुर्ण राही,