19 देवदूतनी त्याले उत्तर दिधं, "मी देवनापुढे उभा राहणारा गॅब्रीएल देवदूत शे, अनी तुनाबरोबर बोलाले अनं हाई सुवार्ता तुले सांगाकरता माले धाडामा येल शे.
कुमारी मरीयाले देवदूतना निरोप
26 अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं.