28 तवय देवदूत मझार तिनाकडे ई बोलना, हे कृपा व्हयेल बाई, कल्याण असो! प्रभु तुनासंगे शे, तु धन्य शे.
29 मरीया ते बोलनं ऐकीन भलती घाबरी गई अनी हाई अभिवंदन काय व्हई असा ईचार करू लागनी. 30 देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. 31 १:३१ मत्तय १:२१तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव.