34 मरीयानी देवदूतले ईचारं, "हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही."
35 देवदूतनी उत्तर दिधं, "पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन. 36 दख, तुनी नातलग अलीशिबा हिले बी म्हतारपणमा गर्भ राहेल शे, अनी जिले वांझ म्हणतस तिले हाऊ सहावा महीना चालु शे. 37 अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
38 तवय मरीया बोलनी, "मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो." अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.