बाप्तिस्मा करनारा योहानना जन्मनं भविष्य
5 यहूदीयाना राजा हेरोद ह्याना दिनसमा अबीयाना याजकवर्गमाधला जखऱ्या नावना एक याजक व्हता. त्यानी बायको अहरोनना कुळमाधली व्हती, तिनं नाव अलीशिबा व्हतं. 6 त्या दोन्ही देवना दृष्टीमा धार्मीक व्हतात अनी प्रभुन्या सर्व आज्ञा अनं विधी खरी भावनातीन पाळाकरता जागरूक व्हतात.