येशुनी करेल उपकारस्मरण
21 त्याच येळले येशु पवित्र आत्मामा भलताच खूश व्हईन बोलना, "हे बापा, स्वर्गना अनं पृथ्वीना प्रभु! मी तुनी स्तुती करस; कारण तु ज्ञानी अनी ईचारवंत यासपाईन हाई गोष्ट गुप्त ठिसन अनपडसमा प्रकट कऱ्यात, हे बापा, कारण अस करनं तुले योग्य दखायनं."