चांगला शोमरोनीना दृष्टांत
25 १०:२५ मत्तय २२:३५-४०; मार्क १२:२८-३४ मंग दखा, एक शास्त्री उभा राहीन येशुनी परिक्षा दखाकरता बोलना, "गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी?"
26 येशुनी त्याले उत्तर दिधं, "मोशेना नियमशास्त्रमा काय लिखेल शे? तु काय वाचस?"
27 त्यानी उत्तर दिधं, "नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, तु आपला देव यहोवा यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण शक्तितीन अनं पुर्ण बुध्दीतीन प्रिती कर; अनी ‘जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.’ "
28 येशुनी त्याले सांगं, "तु बराबर उत्तर दिधं; ‘हाईच कर’ म्हणजे वाचशी."
29 पण स्वतःले धार्मीक ठरावानी ईच्छा धरीन तो येशुले बोलना, "मना शेजारी कोण शे?"
30 येशुनी उत्तर दिधं, "एक माणुस यरूशलेमतीन खाल यरीहोले जाई राहींता तो लुटारूसना हातमा सापडना, त्यासनी त्याना कपडा काढीन त्याले मारं अनं अर्धमरेल टाकीन त्या निंघी गयात. 31 एक याजक त्याच वाटतीन खाल जाई राहींता; तो त्याले दखीन दुसरी वाटतीन निंघी गया. 32 तसाच एक लेवी बी तठेन जाई राहींता अनी ती जागावर पोहचीन जवय त्यानी त्याले दखं तवय तो बाजुतीन निंघी गया. 33 मंग एक शोमरोनी तिच वाट वरतीन जाई राहींता, तो तठे वना, अनी त्याले दखीन त्याले त्याना कळवळा वना. 34 त्यानी जोडे जाईन त्याना जखमसले तेल अनं द्राक्षरस लाईन पट्ट्या बांध्यात, अनी त्याले आपली सवारीवर बसाडीन उतारशाळमा लई वना अनी त्यानी काळजी लिधी. 35 दुसरा दिन निंघाना येळले त्यानी दोन चांदिना शिक्का काढीन उतारशाळना मालकले दिसन सांगं, ‘यानी काळजी ल्या, अनी यानापेक्षा जास्तीना खर्च व्हयना तर तो मी माघारे येवावर तुले दिसु.’"
36 यानंतर येशुनी शास्त्रीले ईचारं, "तर लुटारूसना हातमा सापडेल माणुसना शेजारी या तिन्हीसमातीन तुना मते कोण व्हयना?"
37 तो बोलना, "जो त्यानावर दया करस तो"
येशुनी त्याले सांगं, "जाय, तु बी तसच कर."