39 तिले मरीया नावनी एक बहिण व्हती, ती प्रभुना पायजोडे बशीन त्यानं वचन ऐकी राहींती. 40 पण मार्था सेवा चाकरी करता करता नाराज व्हयेल व्हती अनी ती ईसन बोलनी, "प्रभुजी, मनी बहिणनी मना एकलीवर कामना बोझा टाकी देयल शे, यानी तुमले काळजी नही का? माले मदत कराकरता तिले सांगा!"
Publicidade