11 तुमनामा असा कोणता बाप शे की त्यानाजोडे त्याना पोऱ्यानी११:११ हाई वचन जुना हस्तलेखमा नही शे जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि? मासा मांगा तर त्याले मासा नही देता साप दि का? 12 किंवा अंडा मांगात तर त्याले ईच्चु दि? 13 जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"