29 यामुये, "काय खावानं अनी काय पेवानं यानामांगे लागु नका किंवा नाराज व्हईन बठु नका. 30 कारण या गैरयहूदी लोकेपण या सर्व गोष्टीसना मांगे लागतस; पण तुमले ह्या सगळासनी गरज शे हाई तुमना स्वर्गना देवबापले माहीत शे. 31 तर तुम्हीन पहिले त्यानं स्वर्गराज्यना मांगे लागा, म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन."