शब्बाथ दिनले रोगमुक्त व्हयेल बाई
10 येशु शब्बाथ दिनले एक सभास्थानमा शिकाडी राहिंता. 11 मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही. 12 येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, "बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे." 13 त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी. 14 येशुनी शब्बाथ दिनले रोग बरा करात म्हणीसन यहूदी सभास्थानना अधिकारी संतापमा लोकसनी गर्दीले बोलना, काम कराना असा सव दिन शेतस; तर त्या दिनसमा ईसन बरं व्हवानं, पण शब्बाथ दिनले येवानं नही; 15 प्रभु येशुनी त्याले उत्तर दिधं, अरे ढोंगीसवन, तुमना मातीन प्रत्येकजन शब्बाथ दिनले आपला बैल किंवा गाढवले गोठा माईन सोडिसन पाणी पेवाले लई जातस ना? 16 हाई तर अब्राहामनी संतान शे; दखा, ईले सैताननी अठरा वरीस बांधी ठेयेल व्हतं; ईले हाई बंधन मातीन सोडावानं योग्य नव्हतं का? 17 तो हाई बोली राहिंता तवय त्याना सर्व विरोधीसले लाज वाटनी; कारण ज्या गौरवना कामे त्यानाकडतीन व्हई राहींतात, त्या सर्वासमुये सर्व लोकसनी गर्दीले आनंद व्हयना.