11 मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही. 12 येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, "बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे." 13 त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी.