12 येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, "बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे." 13 त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी. 14 येशुनी शब्बाथ दिनले रोग बरा करात म्हणीसन यहूदी सभास्थानना अधिकारी संतापमा लोकसनी गर्दीले बोलना, काम कराना असा सव दिन शेतस; तर त्या दिनसमा ईसन बरं व्हवानं, पण शब्बाथ दिनले येवानं नही; 15 प्रभु येशुनी त्याले उत्तर दिधं, अरे ढोंगीसवन, तुमना मातीन प्रत्येकजन शब्बाथ दिनले आपला बैल किंवा गाढवले गोठा माईन सोडिसन पाणी पेवाले लई जातस ना? 16 हाई तर अब्राहामनी संतान शे; दखा, ईले सैताननी अठरा वरीस बांधी ठेयेल व्हतं; ईले हाई बंधन मातीन सोडावानं योग्य नव्हतं का?
Publicidade