4 तसच ज्या अठरा जणसवर शिलोहमाधला बुरूज पडना अनी त्यासना नाश व्हयना, त्या यरूशलेममा राहणारा सर्व लोकसपेक्षा जास्त अपराधी व्हतात अस तुमले वाटस का? 5 मी तुमले सांगस, नव्हतात; पण जर तुम्हीन पश्चाताप करा नही तर तुमना सर्वासना त्यासनामायक नाश व्हई.
Publicidade