26 १४:२६ मत्तय १०:३७जो कोणी मनामांगे येवाले दखस अनी आपला माय, बाप, बायको, पोऱ्या भाऊ अनं बहिणी यासना अनी आपला जिवना पण व्देष करत नही तर त्याले मना शिष्य व्हता येवावु नही. 27 १४:२७ मत्तय १०:३८; १६:२४; मार्क ८:३४; लूक ९:२३जो कोणी मराले तयार व्हस नही, त्याले मना शिष्य व्हता येवावु नही.