Pular para o conteúdo
Publicidade

लूक 15:11-13,20,22,24

दवडायेल पोऱ्या

11 परत येशु त्यासले बोलना, कोणी एक माणुसले दोन पोऱ्या व्हतात; 12 त्यासना माधला धाकला पोऱ्या बापले बोलना, मना मालमत्ताना वाटा माले द्या. तवय त्याना बापनी त्याले आपली संपत्ती वाटी दिधी. 13 मंग थोडा दिन नंतर धाकला पोऱ्या सर्व संपत्ती जमा करीसन दुर देशले निंघी गया; अनं त्यानी तठे जाईसन मौज मजा करीसन आपली सर्व संपत्ती उडाई दिधी. 20 मंग तो ऊठीसन आपला बापकडे गया. तो दुर व्हता तवयच त्याना बापनी त्याले दखं अनी त्याले त्यानी किव वनी अनी पयत जोडे जाईसन गळामा पडीन त्याले मिठी मारी, अनी त्याना मुका लिधात. 22 पण बापनी आपला नोकरसले सांगं, लवकर चांगला झगा आणीसन याले घाला, याना हातमा अंगठी अनं पायमा जोडा घाला, 24 कारण हाऊ मना पोऱ्या मरेल व्हता, तो परत जिवत व्हयेल शे; अनी दवडेल व्हता तो सापडेल शे मंग त्या आनंदमा उत्सव कराले लागनात.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.