Pular para o conteúdo
Publicidade

लूक 15:11-24

दवडायेल पोऱ्या

11 परत येशु त्यासले बोलना, कोणी एक माणुसले दोन पोऱ्या व्हतात; 12 त्यासना माधला धाकला पोऱ्या बापले बोलना, मना मालमत्ताना वाटा माले द्या. तवय त्याना बापनी त्याले आपली संपत्ती वाटी दिधी. 13 मंग थोडा दिन नंतर धाकला पोऱ्या सर्व संपत्ती जमा करीसन दुर देशले निंघी गया; अनं त्यानी तठे जाईसन मौज मजा करीसन आपली सर्व संपत्ती उडाई दिधी. 14 त्यानाजोडे जे व्हतं ते सगळं त्यानी खर्च करी टाकं नंतर त्या देशमा मोठा दुष्काळ पडना; तवय त्याले अडचण येवाले लागनी. 15 मंग तो त्या देश माधला एक रहिवाशीजोडे जाईसन त्यानाकडे कामले लागना, त्यानी त्याले वावरमा डुकरं चाराले धाडं. 16 तवय डुक्कर ज्या शेंगा खातस त्यामधला शेंगा खाईसन तरी आपलं पोट भरू अस त्याले वाटणं; पण त्याले कोणीच काही दिधं नही. 17 मंग तो शुध्दीवर ईसन बोलना, मना बापना घर मजुरसले भाकरनी कमी नही शे! अनी मी तर आठे भूक्या मरी राहिनु. 18 मी ऊठीसन आपला बापनाजोडे जासु अनं त्याले म्हणसु, बापा, मी स्वर्गानाविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; 19 तर आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही; माले आपला एक नोकर मायक ठेवा. 20 मंग तो ऊठीसन आपला बापकडे गया. तो दुर व्हता तवयच त्याना बापनी त्याले दखं अनी त्याले त्यानी किव वनी अनी पयत जोडे जाईसन गळामा पडीन त्याले मिठी मारी, अनी त्याना मुका लिधात. 21 पोऱ्या त्याना बापले बोलना, बापा, मी परमेश्वरविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही शे; 22 पण बापनी आपला नोकरसले सांगं, लवकर चांगला झगा आणीसन याले घाला, याना हातमा अंगठी अनं पायमा जोडा घाला, 23 अनी चांगला बोकड आणीसन कापा; आपण ते खाऊत अनी आनंद करूत; 24 कारण हाऊ मना पोऱ्या मरेल व्हता, तो परत जिवत व्हयेल शे; अनी दवडेल व्हता तो सापडेल शे मंग त्या आनंदमा उत्सव कराले लागनात.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.