23 मंग श्रीमंत माणुस मृत्युलोकमा यातना भोगी राहींता, तवय त्यानी आपला डोया वर करीसन अब्राहाम अनं त्यानाजोडे लाजरस यासले दुरतीन दखं. 24 तवय तो हाक मारीन बोलना, हे बाप अब्राहाम, मनावर दया करीसन लाजरसले धाड, ते यानाकरता की तो आपला बोटना टोक पाणीमा बुडाईन मनी जिभले थंड करी; कारण ह्या आगमा मी यातना भोगी राहीनु.