3 १७:३ मत्तय १८:१५तुम्हीन स्वतःले सांभाळा; तुना भाऊनी पाप करी तर त्याले सुधराव; अनी त्यानी पश्चाताप करा तर त्याले क्षमा कर. 4 जर तो रोज सात वेळा तुनाविरूध्द पाप करस अनी सात वेळा तुनाजोडे ईसन, अस सांगस, की, माले पश्चाताप व्हई ऱ्हाईना, तर त्याले क्षमा कर.