परूशी अनं जकातदार
9 आम्हीन धार्मीक शेतस असा ज्या स्वतःबद्दल ईश्वास करीसन अनं दुसरासले तुच्छ मानी ऱ्हाईंतात त्यासले बी येशुनी हाऊ दृष्टांत सांगा; 14 १८:१४ मत्तय २३:१२; लूक १४:११मी तुमले सांगस, की, त्या परूशीपेक्षा, जकातदार धार्मीक ठरीसन खाल आपला घर गया; कारण जो कोणी स्वतःले उचा कराले दखस त्याले निचा करामा ई, अनी जो कोणी स्वतःले निचा करस त्याले उचा करामा ई.