8 तवय जक्कय उभा राहिन प्रभुले बोलना, "प्रभुजी दख! मी मनी निम्मी संपत्ती गरीबसले दि टाकस, अनी मी अन्याय करीसन कोणं काही लिधं व्हई तर ते चौपट परत करस." 9 येशुनी त्याले सांगं, "आज हाई घरले तारण प्राप्त व्हयेल शे, कारण हाऊ बी अब्राहामनाच संतान शे.
Publicidade