10 पण देवदूत त्यासले बोलणा, "घाबरू नका! कारण दखा जो मोठा आनंद सर्व लोकसले व्हणार शे, त्यानी सुवार्ता मी तुमले सांगस." 11 ती हाई की, तुमनाकरता आज दावीदना गावमा तारणारा जन्मेल शे, तो ख्रिस्त प्रभु शे! 12 अनी तुमले खुण हाई शे की, कपडामा गुंढाळेल अनं गव्हाणीमा निजाडेल अस बाळ तुमले दखाई.