15 मंग असं व्हयनं की, देवदूत त्यासना जोडेतीन स्वर्गमा निंघी गयात तवय मेंढपाळ एकमेकसले सांगाले लागनात, "चला, आपण बेथलहेमले जाऊ अनं हाई जी घडेल गोष्ट प्रभुनी आपले सांगी ती दखु."
16 तवय त्या लगेच जाईन मरीया अनं योसेफ यासनाजोडे पोहंचनात अनी त्यासनी त्या बाळले गव्हाणीमा निजेल दखं. 17 जवय मेंढपायनी त्यासले दखं तवय जी गोष्ट देवदूतनी बाळाबद्दल सांगेल व्हती ती त्यासले सांगी. 18 मंग सर्व ऐकणारासले मेंढपाळसनी सांगेल गोष्टीसनं आश्चर्य वाटणं.