34 शिमोननी त्यासले आशिर्वाद दिसन येशुनी माय मरीयाले सांगं दख, "हाई बाळ इस्त्राएलमधला बराच जणसना नाश अनं तारण याकरता अनी ज्यानाविरूध्द लोक बोलतीन असं चिन्ह व्हवाकरता याले देवनी निवडेल शे 35 यामुये बराच लोकसना मनमाधला ईचार उघड व्हवाकरता तुना स्वतःना हृदयले तलवारनामायक दुःख चिरी जाई."
Publicidade