मेंढपाय अनी देवदूत
8 त्याच प्रांतमा मेंढपाय जंगलमा राहिसन रातले आपला कळप सांभाळी राहींतात 9 तवय प्रभुना एक दूत त्यासनासमोर ईसन उभा राहिना अनं प्रभुनं तेज त्यासना आजुबाजूले चमकनं अनी त्या घाबरनात. 10 पण देवदूत त्यासले बोलणा, "घाबरू नका! कारण दखा जो मोठा आनंद सर्व लोकसले व्हणार शे, त्यानी सुवार्ता मी तुमले सांगस."