मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
25 २१:२५ प्रकटीकरण ६:१२,१३ तवय सुर्य, चंद्र अनं तारा यासनामा चिन्ह दिसतीन, अनी "समुद्र अनं लाटासना गर्जनाना आवाज ऐकीन पृथ्वीरला सर्व राष्ट्र घाबरी जातीन; 26 भितीघाई अनं जगमा घडणारा घटनासनी वाट दखता दखता माणसंसना हात पाय गळी जातीन कारण आकाशमाधली शक्ती हालाई जाई.