जागृतीनी आवश्यकता
34 "तुम्हीन स्वतःले संभाळा! कदाचित अस नको व्हवाले की, गुंगीमा, दारूबाजीमा अनं संसारना चिंताना वझाखाल तुमना मने जड व्हई जातीन अनी तो दिन फाशीना फंदानामायक अचानक तुमनावर ई; 35 कारण तो पृथ्वीवर राहनारा सर्व लोकसवर तसाच ई. 36 परंतु तुम्हीन प्रत्येक येळले सावध राहिसन प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्हीन या सर्व गोष्टीमाईन वाची जाशात अनं मनुष्यना पोऱ्यासमोर म्हणजे मनासमोर उभा ऱ्हावाकरता समर्थ ठरशात."