19 मंग त्यानी भाकर लिसन अनं देवना उपकार मानीसन तीले मोडं अनी त्यासले ती दिसन सांगं, हाई मनं शरीर शे; ते तुमनाकरता देवाई जाई राहिनं मना स्मरणार्थ हाई करा. 20 मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे;