26 २२:२६ मत्तय २३:११; मार्क ९:३५२२:२६ मत्तय २०:२५-२७; मार्क १०:४२-४४पण तुम्हीन तसं ऱ्हावानं नही, तर तुमनामा जो मोठा शे, त्यानी सर्वासमा धाकला बनीन ऱ्हावानं; अनं जो पुढारी शे, त्यानी सेवा करनारानामायक व्हवानं. 27 २२:२७ योहान १३:१२-१५महान कोण शे, जेवणले बशेल की सेवा करनारा? जेवणले बशेल की, नही? मी तर तुमनामा सेवा करनारानामायक शे."