येशुले अटक करतस
47 येशु बोली राहींता इतलामा दखा, लोकसनी गर्दी वनी, त्यामा यहूदा नावना बारा शिष्यमधला एकजण, त्यासनापुढे चाली राहिंता; तो येशुनं चुंबन लेवाले त्यानाजोडे वना. 48 येशु त्याले बोलना, "यहूदा, चुंबन लिसन मनुष्यना पोऱ्याले धरीन दि राहिना का?"