40 पण दुसरा अपराधी त्याले धमकाडीसन बोलना, "तु देवले सुध्दा भिंत नही का? तुले बी तिच शिक्षा व्हई राहीनी. 41 आपली शिक्षा तर योग्यच शे; कारण आपण आपला कर्मसनं योग्य फळ भोगी राहीनुत; पण यानी काहीच अयोग्य करेल नही शे." 42 मंग तो बोलना, "हे येशु, जवय तु तुना राजाधिकारमा येशी तवय मनी आठवण कर!"
43 येशु त्याले बोलना, "मी तुले खरंखरं सांगस, तू आज मनासंगे सुखलोकमा ऱ्हाशी."