25 येशु त्यासले बोलना, अरे बिगर बुध्दीना, अनं संदेष्टानी सांगेल गोष्टीसवर ईश्वास ठेवामा कमी पडेल माणससवन! 26 "ख्रिस्तनी हाई दुःख सोशीसन आपला गौरवमा जावाले पाहिजे, हाई आवश्यक नव्हतं का?" 27 मंग त्यानी मोशे अनं सर्व संदेष्टा यासपाईन सुरवात करीसन सगळा शास्त्रमातील आपला बद्दलन्या गोष्टीसना अर्थ त्यासले सांगा.