येशु स्वर्गमा उचलाई जास
50 २४:५० प्रेषित १:९-११ नंतर येशु त्यासले बेथानी गावपावत बाहेर लई गया अनी आपला हात वर करीसन त्यासले आशिर्वाद दिधा. 51 मंग अस व्हयनं की, तो त्यासले आशिर्वाद दि राहींता तवय तो त्यासनापाईन वेगळा व्हई गया अनी वर स्वर्गमा उचलाई गया;