येशुना बाप्तिस्मा
21 सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, 22 ३:२२ मत्तय ३:१७; मार्क १:११; लूक ९:३५अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, "तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे."