जसं झाड तसं फळ
43 "ज्याले वाईट फळ ई अस कोणतच चांगलं झाड नही, आखो चांगलं फळ ई अस कोणतच वाईट झाड नही. 44 ६:४४ मत्तय १२:३३प्रत्येक झाडले त्याना फळवरतीनच वळखतस; काटासना झाडवरतीन कोणी अंजिर काढस नही किंवा आंबाना झाडवरतीन कोणी द्राक्षना घड काढस नही. 45 ६:४५ मत्तय १२:३४चांगला माणुस आपला मनमधला चांगला भांडारमातीन चांगलं काढस; वाईट माणुस वाईटमातीन वाईट काढतस. कारण मनमा जे भरेल शे तेच तोंडमातीन निंघस."