31 येशु बोलत राहीना, "आत्ते या पिढीले मी कसानी उपमा देऊ? त्या कसानामायक शेतस? 32 या त्या पोऱ्यासना मायक शेतस ज्या बजारमा बशीन एकमेकसले हाका मारतस त्यासनामायक या शेतस; त्या म्हणतस, ‘आम्हीन तुमनाकरता बासरी वाजाडी तरी तुम्हीन नाचनात नही! आम्हीन तुमनाकरता शोक करा, पण तुम्हीन रडनात नही!’ 33 बाप्तिस्मा करनारा योहान भाकरी खात अनं द्राक्षरस पित वना नही, अनी तुम्हीन म्हणतस, ‘त्याले दुष्ट आत्मा लागेल शे!’ 34 मनुष्यना पोऱ्या खातपित येल शे अनी तुम्हीन म्हणतस, ‘दखा हाऊ खादाड अनं दारूबाज माणुस, जकातदारसना अनी पापी लोकसना मित्र!’ 35 ज्या लोक परमेश्वरनं ज्ञान स्विकारतस त्या सिध्द करतस की, ते सत्य शे."
येशु पापी बाईले क्षमा करस
36 एक परूशीनी येशुले आपला घर जेवानी ईनंती करी, अनी तो त्या परूशीना घर जाईन जेवाले बसना. 37 ७:३७ मत्तय २६:७; मार्क १४:३; योहान १२:३त्याच गावमा कोणी एक पापी बाई व्हती. तिनी ऐकं की येशु परूशीना घर जेवाले बशेल शे, तवय ती सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी;