येशु वादयले शांत करस
22 एक दिन येशु आपला शिष्यससंगे नावमा बसना अनी त्यासले बोलना, "आपण समुद्रना पलीकडे जाऊत." तवय त्या जावाकरता निंघनात. 23 नंतर त्या नाव चालावत पुढे जाई राहींतात, तवय येशु झोपी गया. मंग समुद्रमा मोठं वादय सुटनं, नावमा पाणी भराले लागनं अनी त्या मोठा संकटमा पडनात. 24 तवय त्या येशुजोडे ईसन त्याले जागं करीसन बोलनात, "प्रभु, प्रभु! आपण बुडी राहीनुत!"
तवय त्यानी ऊठीसन वाराले अनं ऊठनारा लाटासले धमकाडं; मंग त्या बंद व्हईन शांत व्हयनात. 25 तवय त्यानी त्यासले सांगं, "तुमना ईश्वास कोठे शे?"
पण त्या घाबरीन चकीत व्हईनात अनं एकमेकसले बोलनात, "हाऊ शे तरी कोण? कारण वारा अनं पाणी यासले बी हाऊ आज्ञा करस अनं त्या त्यानं ऐकतस!"
येशु दुष्ट आत्मा काढस
26 मंग येशु अनी त्याना शिष्य गालीलना समोर गरसेकरसना प्रदेशमा ई पोहचनात.