41 तवय दखा याईर नावना कोणी एक माणुस वना, तो सभास्थानना अधिकारी व्हता; तो येशुना पाया पडीन, तुम्हीन मना घर या, अशी त्याले ईनंती करी, 42 कारण त्यानी बारा वरीसनी एकुलती एक पोर मराले टेकेल व्हती.
मंग येशु जाई राहिंता तवय लोकसनी त्याना आजुबाजू गर्दी व्हती.