43 तवय अशी एक बाई, जीले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता अनी तिनी आपली सर्वी कमाई बरं व्हवाकरता खर्ची टाकी तरी ती बरि व्हयेल नव्हती. 44 तिनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा, अनी त्याच येळले तिना रक्तस्राव बंद व्हयना.
Publicidade