27 मी तुमले सत्य सांगस की, आठे उभा राहणारासपैकी काही लोके असा शेतस की, त्या देवनं राज्य दखतस नही तोपावत त्यासले मरणना अनुभव येवावच नही.
येशुनं रूपांतर
28 या गोष्टी सांगा नंतर अस व्हयनं की आठ दिन नंतर पेत्र, योहान अनी याकोब यासले संगे लिसन येशु प्रार्थना कराकरता डोंगरवर गया. 29 अनी तो प्रार्थना करी राहींता तवय लगेच त्याना चेहरानं रूपांतर व्हईसन त्याना कपडा धवळा व्हईसन चमकाले लागनात. 30 अनी दखा, मोशे अनं एलिया या दोन्हीजन, येशुनासंगे बोली राहींतात, 31 त्या स्वर्गीय महीमामा प्रकट व्हईसन जो परमेश्वरना उद्देश यरूशलेममा पुरा व्हणार व्हता त्यानाबद्दल म्हणजे त्याना मरणबद्दल गोष्टी करी राहींतात.