45 ज्या कुष्टरोगना आंगवर हाई चट्टा व्हई त्याना कपडा फाडेल राहावाले पाहिजे, त्याना डोकानं केस सोडेल ऱ्हावाले पाहिजे, त्यानी आपला वरला ओठ झाकीसनी ठेवानं अनी अशुध्द आशे ओरडत ऱ्हावानं. 46 जेवढा दिवस हाई चट्टा त्याना आंगवर ऱ्हाई तेवढा दिवस त्यानी अशुध्द ऱ्हावानं. तो अशुध्द शे, त्यानी एकला ऱ्हावानं अनी छावणीबाहेर त्यानी वस्ती ऱ्हावाले पाहिजे.
Publicidade